ब्लॉग बनऊ सुंदर भाग-२
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="down"> गुरुमाऊली </marquee>
■ HTML ने इमेज (image ) ला इफेक्ट देणे ■
■ सुचना -
post किंवा page मधील इमेज ला हलणारे इफेक्ट देणे सोपे आहे. . पुढील प्रोसेस करा....
सर्वप्रथम compose मध्ये असताना image च्या आयकॉन वर क्लिक करून इमेज घ्या. इमेज लोड झाल्यावर त्या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे.
खाली कोड दिलेले आहेत. . त्यातील कोडचा पहिला भाग म्हणजे (इमेज च्या वरील) हा html ला क्लिक केल्यावर त्याच्यात जो कोड तयार आहे त्याच्या सुरवातीला पेस्ट करा... त्यानंतर कोडचा दुसरा भाग (इमेज च्या खालील ) सर्व कोड च्या शेवटी पेस्ट करा व सेव्ह करा. .... इफेक्ट तयार होईल. .
1.इमेज - डावीकडून उजवीकडे हलणारी ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="right">
इमेज
</marquee>
2 . इमेज - उजवीकडून डावीकडे हलणारी ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="left">
इमेज
</marquee>
3. इमेज - खालुन वर हलणारी ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="up">
इमेज
</marquee>
4. इमेज - वरुन खाली हलणारी ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="down">
इमेज
</marquee>
5. इमेज- डाव्या व उजव्या बाजूला सरकणारी(alternate ) ~
● कोड ( code ) -
<marquee behavior="alternate">
इमेज
</marquee>
No comments:
Post a Comment