Tuesday, May 12, 2020

मोबाईल कसा ट्रॅक कराल?.


https://youtu.be/n9UsbMgAQcI

याचा उपयोग कसा करता येईल?
1)आपल्या परिवारातील व्यक्ती कुठे व कोणत्या ठिकाणी आहे ? हे घरबसल्या लाईव्ह लोकेशन बघू शकता.
2)फक्त आपल्या मोबाईलमध्ये घरातील सदस्यांचा जीमेल आपल्या मोबाईलमध्ये लॉगिन करा.

मात्र यासाठी सर्व मोबाईलचे इंटरनेट सुरू हवे तसेच तरच मोबाईल ट्रेस होतो.

आपल्या मोबाईलचे  ऑफलाईन लोकेशन ट्रेस करा.
https://youtu.be/P7Q1HHHTeDI

याचा उपयोग कसा?
1)100%मोबाईल सापडेल.

मात्र यास इंटरनेट सुरू नसले तरी मोबाईल ट्रेस होतो.

*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*

No comments:

Post a Comment