Tuesday, May 12, 2020
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ॲप्स
हे सर्व ॲप्स विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत करणारे आहेत. खाली दिलेली नावे ॲंण्ड्रॉईड मोबाईलमधील play storeला जाउन टाका व ते ॲप इन्स्टॉल करुन वापरा.
- 1st grade
- 35kids picture story
- ABC English
- ABC handwriting
- About India
- Amazing science
- Animal encyopedia
- Animal planet
- Archaeoist
- Bheem rupee game
- Biology for kids
- First learning game
- Brain trainer special
- Country list
- Doch sight words
- English conversation
- English for kids
- Evomemo
- Farm scratch
- 1st grade words
- 1st grade math
- 1st grade word play lite
- Forts of Maharashtra
- Fundoscience
- Funny vitamins
- Fun with dots
- Gadwat
- Fun easy learn English
- First words
- Hangama kids
- IMO 1 maths
- Hindi writing
- Isro programs
- Jr science master
- Kids creation
- Kids craft idea
- Kids educational games
- Kids encyclopedia
- Kids gk test
- Kids jigsaw2
- Kids learning flowers names
- Kids learning math lite
- Kids measurements
- Kids science experiments
- Kids tangram free
- Kids creative puzzle
- Four seasons
- Kids maths
- Kidspedia
- Kids zoo
- Know abacus
- Learn body part in English
- Learn Hindi number
- Learn to read
- Learn to read lite
- Lit charm pro
- Lines and shapes free
- Logic free
- Logic with bheem
- Marathi
- Mharathi mhani
- Marathi panchatratra
- Match spell
- Math art for kids
- Math challenge
- Math tricks
- Mind games
- Missing letters
- Nao
- Olypiad eng grade 1
- Panchtratra
- Phonics spelling and sight words
- Piano lessons
- Planet dino
- Planets space
- Play and learn
- Play learn English
- Play ground for kids
- Sage kids
- Sana Olympiad
- Science experiments
- Science lab
- Science school
- Shivaji &maratha empire
- Simple drawing lessons
- Singular plular
- Sky guide for kids
- Smarts kids
- Space puzzle
- Speakaboos
- Spelling
- Tabala master
- True or false
- Barakhadi
ms-word/exel शॉर्टकट्स
ms-word/exel शॉर्टकट्स
मायक्रोसॉफ्ट वर्ड २००७ शॉर्टकटस
Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन
टाकता येते किंवा add
करता येते.
Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता
येतात.
Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता
येतो.
Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता
येतो.
Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट
मध्यभागी आणता येतो.
Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स
ओपन करता येतो.
Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या
बाजुला तिरकस करता येतो.
Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट
पेजवरील दोन्ही
समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो.
Ctrl + K हायपरलिंक ओपन करता येते.
Ctrl + L सिलेक्ट केलेला मजकुर किंवा ओळ
पेजच्या डाव्या बाजुला
आणता येतो.
Ctrl + M पॅराग्राफची Index सेट करता येते.
Ctrl + P एखादे पेज प्रिंट करण्यासाठी या
शॉर्टकटचा उपयोग होतो.
Ctrl + R सिलेक्ट केलेला मजकुर पेजच्या
उजव्या बाजुला आणता येतो.
Ctrl + U सिलेक्ट केलेला मजकुर अधोरेखित
करता येतो.
Ctrl + V कट किंवा कॉपी केलेला मजकुर पेस्ट
करता येतो.
Ctrl + X सिलेक्ट केलेला मजकुर पेजवरुन कट
करता येतो.
Ctrl + Z एखादी प्रक्रिया एक स्टेप मागे घेता
येते.
Ctrl + Shift + L सिलेक्ट केलेल्या मजकुराला
() देता येतात.
Ctrl + Shift + F सिलेक्ट केलेल्या मजकुराचा
फाँट बदलता येतो.
Ctrl + Shift + > सिलेक्ट केलेला मजकुर
आकराने वाढविता येतो.
Ctrl + ] सिलेक्ट केलेला मजकुर आकराने
वाढविता येतो.
Ctrl + Shift + < सिलेक्ट केलेल्या मजकुराचा
आकार कमी करता येतो.
Ctrl + [ सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकर
कमी करता येतो.
Ctrl + / + C पेजवर हे ¢ चिन्ह टाकता येते.
Ctrl + <Left arrow> एखादा शब्द पेजवरील
डाव्या बाजुस सरकविता येतो.
Ctrl + <Right arrow> ओळीतील एखादा शब्द
पेजवरील उजव्या बाजुस सरकविता
येतो.
Ctrl + Del कर्सरच्या उजव्या बाजुकडील शब्द
काढुन टाकता येतो.
Ctrl + Backspace कर्सरच्या डाव्या
बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + End ओळीच्या शेवटी कर्सर
नेण्यासाठी
Ctrl + Home ओळीच्या सुरुवातीला कर्सर
नेण्यासाठी
Ctrl + Spacebar हाईलाईट केलेला एखादा
मजकुर पून्हा मुळ स्थितीत आणता
येतो.
Ctrl + 1 ओळींमध्ये single म्हणजे १.० इतके अंतर
सेट करता येते.
Ctrl + 2 ओळींमध्ये double म्हणजे २.० इतके
अंतर सेट करता येते.
Ctrl + 5 दोन किंवा अधिक ओळींमध्ये १.५
इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + Alt + 1 एखाद्या मजकुरासाठी
heading1 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 2 एखाद्या मजकुरासाठी
heading2 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 3 एखाद्या मजकुरासाठी
heading3 ही style सेट करता येते.
Alt + Ctrl + F2 नवीन डॉक्युमेंट
उघडण्यासाठी
Ctrl + F1 टास्क पेन उघडण्यासाठी
Ctrl + F2 डॉक्युमेंट हे Print Preview मध्ये
बघता येते.
Ctrl + Shift +F12 डॉक्युमेंट प्रिंट
करण्यासाठी
F1 हेल्प हा पर्याय ओपन करणे.
F5 एम.एस वर्ड मधील Find,Replace आणि
GoTo हे पर्याय उघडणे.
F7 सिलेक्ट केलेल्या मजकुरामधील Spelling &
Grammer सुधारणे.
F12 एखादे सेव्ह केलेले डॉक्युमेट दुसर्या
नावाने सेव्ह करता येते.
Shift + F7 थेसॉर्स हा पर्याय ओपन करता
येतो.
Shift + F12 डॉक्युमेंट सेव्ह करता येते.
Shift + Insert Paste
Shift + Alt + D डॉक्युमेंट मध्ये तारीख आणता
येते.
Shift + Alt + T डॉक्युमेंट मध्ये चालु वेळ
आणता येते.
Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन
टाकता येते किंवा add
करता येते.
Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता
येतात.
Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता
येतो.
Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता
येतो.
Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट
मध्यभागी आणता येतो.
Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स
ओपन करता येतो.
Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या
बाजुला तिरकस करता येतो.
Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट
पेजवरील दोन्ही
समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो.
Ctrl + K हायपरलिंक ओपन करता येते.
Ctrl + L सिलेक्ट केलेला मजकुर किंवा ओळ
पेजच्या डाव्या बाजुला
आणता येतो.
Ctrl + M पॅराग्राफची Index सेट करता येते.
Ctrl + P एखादे पेज प्रिंट करण्यासाठी या
शॉर्टकटचा उपयोग होतो.
Ctrl + R सिलेक्ट केलेला मजकुर पेजच्या
उजव्या बाजुला आणता येतो.
Ctrl + U सिलेक्ट केलेला मजकुर अधोरेखित
करता येतो.
Ctrl + V कट किंवा कॉपी केलेला मजकुर पेस्ट
करता येतो.
Ctrl + X सिलेक्ट केलेला मजकुर पेजवरुन कट
करता येतो.
Ctrl + Z एखादी प्रक्रिया एक स्टेप मागे घेता
येते.
Ctrl + Shift + L सिलेक्ट केलेल्या मजकुराला
() देता येतात.
Ctrl + Shift + F सिलेक्ट केलेल्या मजकुराचा
फाँट बदलता येतो.
Ctrl + Shift + > सिलेक्ट केलेला मजकुर
आकराने वाढविता येतो.
Ctrl + ] सिलेक्ट केलेला मजकुर आकराने
वाढविता येतो.
Ctrl + Shift + < सिलेक्ट केलेल्या मजकुराचा
आकार कमी करता येतो.
Ctrl + [ सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकर
कमी करता येतो.
Ctrl + / + C पेजवर हे ¢ चिन्ह टाकता येते.
Ctrl + <Left arrow> एखादा शब्द पेजवरील
डाव्या बाजुस सरकविता येतो.
Ctrl + <Right arrow> ओळीतील एखादा शब्द
पेजवरील उजव्या बाजुस सरकविता
येतो.
Ctrl + Del कर्सरच्या उजव्या बाजुकडील शब्द
काढुन टाकता येतो.
Ctrl + Backspace कर्सरच्या डाव्या
बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + End ओळीच्या शेवटी कर्सर
नेण्यासाठी
Ctrl + Home ओळीच्या सुरुवातीला कर्सर
नेण्यासाठी
Ctrl + Spacebar हाईलाईट केलेला एखादा
मजकुर पून्हा मुळ स्थितीत आणता
येतो.
Ctrl + 1 ओळींमध्ये single म्हणजे १.० इतके अंतर
सेट करता येते.
Ctrl + 2 ओळींमध्ये double म्हणजे २.० इतके
अंतर सेट करता येते.
Ctrl + 5 दोन किंवा अधिक ओळींमध्ये १.५
इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + Alt + 1 एखाद्या मजकुरासाठी
heading1 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 2 एखाद्या मजकुरासाठी
heading2 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 3 एखाद्या मजकुरासाठी
heading3 ही style सेट करता येते.
Alt + Ctrl + F2 नवीन डॉक्युमेंट
उघडण्यासाठी
Ctrl + F1 टास्क पेन उघडण्यासाठी
Ctrl + F2 डॉक्युमेंट हे Print Preview मध्ये
बघता येते.
Ctrl + Shift +F12 डॉक्युमेंट प्रिंट
करण्यासाठी
F1 हेल्प हा पर्याय ओपन करणे.
F5 एम.एस वर्ड मधील Find,Replace आणि
GoTo हे पर्याय उघडणे.
F7 सिलेक्ट केलेल्या मजकुरामधील Spelling &
Grammer सुधारणे.
F12 एखादे सेव्ह केलेले डॉक्युमेट दुसर्या
नावाने सेव्ह करता येते.
Shift + F7 थेसॉर्स हा पर्याय ओपन करता
येतो.
Shift + F12 डॉक्युमेंट सेव्ह करता येते.
Shift + Insert Paste
Shift + Alt + D डॉक्युमेंट मध्ये तारीख आणता
येते.
Shift + Alt + T डॉक्युमेंट मध्ये चालु वेळ
आणता येते.
Subscribe to:
Posts (Atom)